एकूण रिक्त जागा : 968
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1. ज्युनियर इंजिनिअर (Civil) 788
2. ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 15
3. ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 128
4. ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) 37
शैक्षणिक पात्रता:सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी
- जनरल : 30/32 वर्षांपर्यंत
- SC/ST:05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी :
- जनरल/ओबीसी/₹100/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
पगार : 35400/- ते 1,12,400/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2024 (11:00 PM)
CBT (पेपर I): 04 ते 06 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.gov.in/
मूळ जाहिरात वाचा : क्लिक करा