State Bank of India has released a new recruitment to fill some Specialist Cadre Officer Posts. Around 439 vacancies will be filled under this recruitment. Applications are invited from eligible candidates for recruitment. Candidates can apply online for these posts. Last date to apply is 06 October 2023.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या काही जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत जवळपास ४३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ आहे.
विभागाचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव व रिक्त पदे :
▪️असिस्टंट मॅनेजर (AM) : 335
▪️असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) : 01
▪️मॅनेजर : 08
▪️डेप्युटी मॅनेजर : 80
▪️चीफ मॅनेजर : 2
▪️प्रोजेक्ट मॅनेजर : 06
▪️सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर : 07
एकूण रिक्त पदे : 439
शैक्षणिक पात्रता :
▪️कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ सॉफ्टवेअर विषयात B.E/ B.Tech/ M.Tech/ M.Sc/ MBA/ MCA + 2/ 5/ 8/ 10 वर्षे अनुभव.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :06 ऑक्टोबर 2023
वयोमर्यादा :
▪️खुला : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघा.
▪️ओबीसी : 3 वर्षांची सूट.
▪️मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट
अर्ज फी :
▪️खुला/ ओबीसी/ EWS : 750 रुपये.
▪️मागासवर्गीय/ PWD : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अधिकृत बेवसाईट : https://sbi.co.in/ या वेबसाईटला भेट द्या.
जाहिरात पहा ( Notification) : क्लिक करा