महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल शाळा लॉगिन करून पाहू शकता.
शिष्यवृत्ती परीक्षाचा अंतिम निकाल | येथे क्लिक करा |