शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – संख्या वर्गीकरण (भाग 1) – ऑनलाईन टेस्ट

 इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी –

वर्गीकरण – संख्या (भाग 1) ऑनलाईन टेस्ट

वर्गीकरण – संख्या : 

वर्गीकरण – संख्या या उपघटकातील प्रश्नात चार संख्या दिलेल्या असतात. यांतील तीन संख्यांमध्ये काही साम्य असते व एक संख्या वेगळी असल्याने, गटात न बसणारी असते. या उपघटकाच्या सराव करण्यासाठी ही ऑनलाईन चाचणी सोडवू .

Spread the love

Leave a Comment