SSC CGL अधिसूचना 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,727 रिक्त जागासाठी मेगाभरती, येथे ऑनलाईन अर्ज करा!

SSC CGL अधिसूचना 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,727 रिक्त जागासाठी मेगाभरती, येथे ऑनलाईन अर्ज करा!

SSC CGL परीक्षा 2024 च्या अंतिम रिक्त जागा SSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या असून, सर्व जागा पदवीधर स्तर परीक्षा CGL 2024 द्वारे भरल्या जाणार आहेत. अंतिम रिक्त जागा 17,727 आहेत.  ऑनलाइन नोंदणीची लिंक सुरु झाली आहे. उमेदवारांनी 24 जून 2024 ते 27 जुलै 2024 या कालावधीत दिलेल्या अधिकृत संकेतस्थळवरू ऑनलाईन अर्ज करावेत.

परीक्षेचे नाव: स्टाफ सिलेक्शन कमिशन जॉइंट ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा 2024.

पदाचे नाव: सहायक लेखापरीक्षा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभागीय अधिकारी, सहायक, निरीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहायक/अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च विभाग लिपिक, कर सहाय्यक.

एकूण रिक्त पदे: १७,७२७ पदे.

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे.
( वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्षे तर काहींसाठी 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर.

Exam Fee: Rs. 100/-.

SSC CGL 2024 Salary Details

Pay Level-8 (₹ 47600 to 151100)
Pay Level-7 (₹ 44900 to 142400)
Pay Level-6 (₹ 35400 to 112400)
Pay Level-5 (₹ 29200 to 92300)
Pay Level-4 (₹ 25500 to 81100)

अधिकृत वेबसाईटक्लिक करा

ऑनलाईन जाहिरात पहा : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा : क्लिक करा

Spread the love

Leave a Comment