SSC HSC EXAM 2022 : इ.१०वी आणि इ.१२वीच्या बोर्ड पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर

SSC HSC EXAM 2022 : राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१०वी आणि इ.१२वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा बोर्डा कडून  घेण्यात येणार आहे . या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.

SSC HSC EXAM 2022 : इ.१०वी आणि इ.१२वीच्या बोर्ड पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर

SSC HSC EXAM 2022 : इ.१०वी आणि इ.१२वीच्या बोर्ड पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर

Spread the love

Leave a Comment