Maha food bharti 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध जागांसाठी मोठी भरती

Maha food bharti 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध जागांसाठी मोठी भरती

Maha food bharti 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात विविध जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वरून करावयाचे आहेत. अर्ज करण्याची शेवट तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

पद आणि पदसंख्या 

  • पुरवठा निरीक्षक, गट-क : 324
  • उच्चस्तर लिपिक, गट-क:  21

अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक : 13/12/23

अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक : 31/12/23

एकूण जागा : 345

शैक्षणिक अर्हता

पुरवठा निरीक्षक, गट-क : पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल)
उच्चस्तर लिपिक, गट-क प: दवीधर

परीक्षा शुल्काचा भरणा :-

  • अराखीव :- 1000/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग/अनाथ :- 900/-
  • माजी सैनिक :- माफ

वयोमर्यादा :- दि. 01/12/23 रोजी (कमीत कमी अठरा वर्ष)

कमाल वर्ष

अराखीव = 38 वर्ष
मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ = 43 वर्ष

अर्ज येथे करा : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा