Indian Oil has announced a major recruitment for 1760 Apprentice posts. Eligible candidates have to apply online. The starting date for online application registration is 21/10/23 and the last date for online application registration is 20/11/23. Read the original advertisement carefully before applying.
इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1760 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने कराचे आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 21/10/23 असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 20/11/23 पर्यंत आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस
पद पदसंख्या : 1760
शैक्षणिक पात्रता :
ट्रेड अप्रेंटिस : 10 वी पास +ITI/ 12वी उत्तीर्ण /B.A./B.Sc/B.Com
टेक्निशियन अप्रेंटिस : डिप्लोमा
वयोमर्यादा : 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
ट्रेड अप्रेंटिस : 18 ते 24 वर्षे.
टेक्निशियन अप्रेंटिस : 18 ते 24 वर्षे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 21/10/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 20/11/23
एकूण जागा 1760
https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_oct21.aspx
अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा