राज्यातील ग्रामसेवक पद भरतीला अखेर मुहूर्त, १८ जुलै पासून विविध पदासाठी भरती | Gram Sevak Bharti 2024

राज्यातील ग्रामसेवक पद भरतीला अखेर मुहूर्त, १८ जुलै पासून विविध पदासाठी भरती | Gram Sevak Bharti 2024

माघील नऊ पासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरूष आणि महिला, कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या परिक्षेला अखेर मुहूर्त मिळाला. नॉन पेसा क्षेत्रातील पदांच्या परिक्षेला गुरूवारी दि. १८ जुलै रोजीपासून सुरूवात होणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेतील इतर पदाच्या भरतीचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या नोकरी विषक जाहिराती
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती जाहीर २०२४
पंजाब नॅशनल बँक (PNB) अप्रेंटिस भरती 2024 अधिसूचना 2700 पदांसाठी | ऑनलाइन फॉर्म सुरु.
Clerk Bharti 2024 : लिपिक पदाच्या 6128 पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा
सरकारी नोकरी : DRDOअंतर्गत 4156 पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध, असा करा अर्ज करा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा नवीन GR आला, आता सर्वांनाच मिळणार १५०० रुपये, कागदपत्राचे नो टेंशन

पहिला पेपर पर्यवेक्षिकांचा १८ जुलै रोजी होणार आहे. तर आरोग्य परिचारीका (आरोग्य सेवक महिला) १९ जुलै, आरोग्य सेवक (पुरूष ४० टक्के) २२ आणि २३ जुलै, तर आरोग्य सेवक पुरूष ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) यांची २३ आणि २४ जुलै रोजी परिक्षा होणार आहे.