जनकल्याण मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सोलापूर येथे विविध पदासाठी मोठी भरती, येथे अर्ज करा .

Bank jobs 2023

जनकल्याण मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील शाखांसाठी विविध पदांकरीता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीनुसार शाखाधिकारी व क्लार्क पदासाठी भरती करण्यात येणार असून, पात्रता व शैक्षणिक अहर्ता खाली दिली आहे.

पद व पदसंख्या

  • शाखाधिकारी – 2 जागा
  • क्लार्क – 4 जागा

शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • शाखाधिकारी – B.Com/M.Com/MBA
    बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील कामाचा 2 ते 3 वर्षाचा अनुभव
    ( पंढरपूर, करकंब )
  • क्लार्क – B.Com / B.A.बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील कामाचा 2 ते 3 वर्षाचा अनुभव( पंढरपूर, करकंब )

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख – 16/09/2023 पर्यंत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल ऍड्रेस) – jankalyanrecruitment@gmail.com

प्रधान कार्यालय – जगजीवनदास कॉम्प्लेक्स, 940 उत्तर सदर बझार, गरुड बंगल्याजवळ, सोलापूर 413003. फोन. (0217) 2312202 Email: jankalyanrecruitment@gmail.com

जाहिरात पहा – क्लिक करा