महाराष्ट्र शासनच्या जलसंपदा विभागाकडून 4497 जागांसाठी नवीन मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहेत. या अंतर्गत विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 3/11/23 असून, ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 24/11/23 पर्यंत आहे.
पद आणि पदसंख्या
1 )वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – 04 जागा
2 )निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) – 19 जागा
3) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – 14 जागा
4) वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – 05 जागा
5) आरेखक (गट-क) – 25 जागा
6) सहाय्यक आरेखक (गट-क) -60 जागा
7 )स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) -1528 जागा
8) प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) – 35 जागा
9) अनुरेखक (गट-क)- 284 जागा
10) दफ्दर कारकुन (गट-क) – 430 जागा
11 )मोजणीदार (गट-क)- 758 जागा
12 )कालवा निरीक्षक (गट-क) – 1189 जागा
13 )सहाय्यक भांडारपाल (गट-क)- 138 जागा
14) कनिष्ठ सर्व्हेक्षण सहाय्यक (गट-क) – 08 जागा
एकूण – 4497 जागा
परीक्षा शुल्क (फी) व परीक्षा शुल्काचा भरणा करणे :-
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.१०००/-
- मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.९००/-
अधिकृत वेबसाईट येथे | wrd.maharashtra.gov.in/ |
अधिकृत जाहिरात | क्लिक करा |
अर्ज येथे करा | क्लिक करा |