ZP Bharti 2023 : जिल्हा परिषदच्या रिक्त 900 जागांसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा.

ZP Bharti 2023 : जिल्हा परिषदच्या रिक्त 900 जागांसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा.

जिल्हा परिषदेच्या सुमारे ९०० जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन परी क्षेची तारीख जाहीर झाली आहे. ३ ऑक्टोबरपासून ही परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी आयबीपीएस कंपनीने तयारी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक

3 ऑक्टोबर : कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता
5 ऑक्टोबर : पशुसंवर्धन पर्यवेक्षक
7 ऑक्टोबर: वरिष्ठ सहायक
8 ऑक्टोबर : विस्तार अधिकारी सांख्यिकी
10 ऑक्टोबर : विस्तार अधिकारी कृषी
11 ऑक्टोबर : लघुलेखक, कनिष्ठ सहायक लेखा

ZP Bharti 2023 : जिल्हा परिषदच्या रिक्त 900 जागांसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा.

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 2023.

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 2023.

जिल्हा परिषद भरती 2023 : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आयबीपीएस कंपनीने सोमवारी याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले.

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती 2023 वेळापत्रक

३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे, तर
४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत.
५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होईल.