टपाल विभागात ‘या’ पदांच्या १८९९ जागांसाठी भरती सुरु | १० वी, १२ वी पास आणि पदवीधरांसाठी संधी.

टपाल विभागात 'या' पदांच्या १८९९ जागांसाठी भरती सुरु | १० वी, १२ वी पास आणि पदवीधरांसाठी संधी.

भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वरून करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०२३ आहे.

पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ

एकूण पदसंख्या – १८९९

शैक्षणिक पात्रता
पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट – पदवी
पोस्टमन / मेल गार्ड – १२ वी पास
मल्टी टास्किंग स्टाफ – १० वी पास

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वयोमर्यादा – १९ ते २७ वर्षे

अर्ज फी – १०० रुपये.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – १० नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in

पगार
▪️पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट – २५,५०० ते ८१,१०० रुपये.
▪️पोस्टमन / मेल गार्ड – २१,७०० ते ६९,१०० रुपये.
▪️मल्टी टास्किंग स्टाफ – १८००० ते ५६,००० रुपये.

मूळ जाहिरात वाचाक्लिक करा