पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV)” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा – 20- 40 वर्षे
अर्ज शुल्क –
SC/ST/PWD – 100 + लागू कर + पेमेंट गेटवे शुल्क.
सामान्य, EWS आणि OBC – 850 + लागू कर + पेमेंट गेटवे शुल्क.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – punjabandsindbank.co.in
ऑनलाईन अर्ज करा
https://ibpsonline.ibps.in/