PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍या शाळांमध्ये आठ रिक्‍त पदांवर भरती.

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍या शाळांमध्ये आठ रिक्‍त पदांवर भरती.

Applications are invited from the candidates to fill the vacant post of “Sub-Engineer” under Pimpri Chinchwad Municipal Corporation. Eligible candidates have to apply through offline mode. Last date to apply is 09 January 2024.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “उपअभियंता” या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.

पदाचे नाव – उपअभियंता

नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड

वयोमर्यादा – 65 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे नावे महानगरपालिकेची मुख्य इमारत, चौथा मजला प्रशासन विभाग

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in/

PCMC भरती 2023 : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये नविन भरती , येथे अर्ज करा.

PCMC भरती 2023 : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये नविन भरती , येथे अर्ज करा.

पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये नवीन पदभरती जाहीर केली असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pimpri Chinchwad Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल खाली दिला आहे.

हेही वाचा –
India Post Recruitment 2023 – 30041 GDS निकाल जाहीर, येथे डाउनलोड करा.

India Post Recruitment 2023 – 30041 GDS निकाल जाहीर, येथे डाउनलोड करा.

पदनाम / पदांची संख्या :

  • प्राध्यापक पदांच्या – 01 जागा ,
  • सहयोगी प्राध्यापक – 05 जागा ,
  • सहाय्यक प्राध्यापक – 10 जागा

एकुण – 16 जागा

शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता उमेदवर हे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक / MD /MS /DNB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पदव्युत्तर संस्था , यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय मधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय या पत्त्यावर दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

शुल्क – सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत .

जाहिरात पाहाक्लिक करा