बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती जाहीर २०२४.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती जाहीर २०२४.

Bank Of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / CISO / CDO आणि इतर विभागांच्या पदांसाठी रिक्त जागा नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.bankofmaharashtra.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2024

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२४.

पदाचे नाव: एकात्मिक जोखीम व्यवस्थापन, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ आणि इतर विभाग.

एकूण रिक्त पदे: 195 पदे.

नोकरी ठिकाण: पुणे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 11 जुलै 2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024.

शैक्षणिक पात्रता

Graduate, Master’s / Bachelor’s degree, Graduate or Diploma course, Post Graduation, B. Tech / B.E. or MCA / MBA, B. Tech/ B. E. in Computer Science/ IT/ MCA/ MCS/ M. Sc.
For Post wise more educational qualification details follow notification PDF given below.

Age Limit (वयाची अट)

Age limit details follow notification PDF given below.
Application Fee (अर्ज शुल्क)

UR / EWS / OBC: Rs. 1,180/-.
SC / ST /PwBD: Rs. 1,18/-.

अधिकृत वेबसाईट : https://bankofmaharashtra.in/

अर्ज सादर करण्याचा पत्ता: जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005