बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सल्लागार, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शहर गुणवत्ता हमी समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे.
पदाचे नाव – सल्लागार, बालरोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शहर गुणवत्ता हमी समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक.
पदसंख्या – 16 जागा
पदाचे नाव पद संख्या
- सल्लागार : 04
- बालरोगतज्ञ : 04
- मानसोपचारतज्ज्ञ : 02
- शहर गुणवत्ता हमी समन्वयक : 04
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : 02
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय,
कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11.