महाराष्ट्र शासनच्या राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा अंतर्गत तात्काळ पदभरती जाहीर.

महाराष्ट्र शासनच्या राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा अंतर्गत तात्काळ पदभरती जाहीर.

महाराष्ट्र शासनच्या मराठी भाषा मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबई कार्यालयातील शिपाई (गट-ड)- १ पद तसेच वाई येथील संपादकीय सहायक (गट-क) – ४ पदे, ग्रंथालयीन सहायक (गट-क)- १ पद व शिपाई (गट-ड)-३ पदे या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून दि. ०२.१२.२०२३ पासून केवळ ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या https://marathivishwakosh.org/ या अधिकृत संकेतस्थळावर कारवायाचे आहेत.

पद व पदसंख्या

शिपाई : कुल १ (अराखीव) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश पद मंडळ, मुंबई.

संपादकीय सहायक : एकूण ४ पदे (अ.जा.-१, आ.दु.घ-१ व अराखीव-२ (१ पद- महिला उमेदवारासाठी राखीव) – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई.

ग्रंथालयीन सहायक : एकूण पद (अज.) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश पार्किंग बोर्ड, वाई.

शिपाई: एकूण ३ पद (भ.ज. (क)- १, आ.दु.घ.-१ व अराखीव-१ (महिला उमेदवारासाठी राखीव) – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई,

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना :-

  • उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जwww.marathivishwakosh.org या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत.
  • पात्र उमेदवारांना www.marathivishwakosh.org या संकेतस्थळावर दिनांक१२.२०२३ पासून दिनांक २१.१२.२०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ०२.१२.२०२३ पासून दिनांक २१.१२.२०२३ या कालावधीमध्ये करता येईल.

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनच्या राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा अंतर्गत तात्काळ पदभरती जाहीर.

वयोमर्यादा : मूळ जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा