महानगपालिका मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच अर्ज करा.

महानगपालिका मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच अर्ज करा.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था करीता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त असलेल्या विविध पदांच्या 60 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mumbai Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 60 ) पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.

पदाचे नाव व पदांची संख्या

  • वैद्यकीय अधिकारी – 06
  • वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी – 02
  • वैद्यकीय अधिकारी (महाविद्यालये ) – 03
  • सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ – 05
  • वरिष्ठ डॉट्स प्लस पर्यवेक्षक – 01
  • सांख्यिकी सहाय्यक – 03
  • टी.बी.हेल्थ व्हीजिटर – 13
  • औषध निर्माता – 05
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 06
  • पी.पी.ए म.समन्वयक – 03
  • समुपदेशक – 01
  • वरिष्ठ पर्यवेक्षक – 06
  • वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03
  • एकुण पदांची संख्या – 60

आवश्यक शैक्षणिक अर्हता : MBBS / फार्मसी डिप्लोमा / पदवी / पदवी / बी.कॉम /लॅब तंत्रज्ञ कोर्स / BSW इ. ( पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा )

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उप कार्यकारी , आरोग्य अधिकारी यांचे बी.आंबेडकर रोड चिंचपोकली ( पु ) , मंबई – 400012 या पत्यावर दिनांक 15.12.2023 ते 26.12.2023 पर्यंत पोस्टाने आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत