ESIC Solapur recruitment 2023 : राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोलापूर विविध पदाच्या नवीन मोठी भरती.

ESIC Solapur recruitment 2023 : राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोलापूर विविध पदाच्या नवीन मोठी भरती.

Applications are invited for the recruitment of Part Time / Full Time Specialist Resident X-ray Scientist, Resident Deaf Scientist, PGMO & UGMO post on purely temporary basis in State Workers Insurance Scheme Hospital, Solapur. The appointment will be for 364 days. The terms, conditions and application form for the said post is available on the website esic.nic.in under the head recruitment.

राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोलापूर येथे अंशकालीन / पूर्णकालीन विशेषज्ञ निवासी क्ष-किरण शास्त्रज्ञ, निवासी बधिरीकरण शास्त्रज्ञ, PGMO व UGMO पदासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर नियुक्ती ३६४ दिवसांची राहील. सदर पदाकरिता अटी, शर्ती व विहित नमुन्यातील अर्ज esic.nic.in या संकेत स्थळावर recruitment या शीर्षाखाली उपलब्ध आहे.

पदाचे नाव : विशेषज्ञ निवासी क्ष-किरण शास्त्रज्ञ, निवासी बधिरीकरण शास्त्रज्ञ, PGMO व UGMO

पदसंख्या – १८ पदे

शैक्षणिक पात्रता– M.BBS with PG Degree from recognized university

अर्ज करण्याचा पत्ता : अर्जदाराने अर्ज संपूर्णतः अचूक भरू आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह ‘वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विम योजना रुग्णालय, सोलापूर- ४१३००३

येथे दि. ०४/१०/२०२३ व ०५/१०/२०२३ रोजी जाहिरातील दर्शविलेल्या वेळेत (सकाळी १०.०० ते सायंकाळ ०६.००) या वेळेत उपस्थित राहावे.

अर्ज शेवट तारीख : ०५/१०/२०२३ (सकाळी १०.०० ते सायंकाळ ०६.००)

अधिकृत वेबसाईट : esic.nic.in

जाहिरात पहाक्लिक करा

शॉर्ट जाहिरात : क्लिक करा 

डाउनलोड अर्जक्लिक करा