शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. 2017 च्या प्रलंबित शिक्षक भरतीमधील अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, रिक्त जागांच्या पदभरती प्रक्रियेचे पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
हेही वाचा :
पसंतीक्रम देण्याची सुरुवात दिनांक | 31/10/ 2023 |
पसंतीक्रम देण्याची शेवट तारीख | 3/11/ 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |