[web_stories_embed url=”https://myableeducation.com/web-stories/how-to-updeate-pan-card/” title=”How to updeate pan card?आपल्या मोबाईल वरून पॅन कार्ड कसे अपडेट्स करावे?” poster=”https://myableeducation.com/wp-content/uploads/2022/04/cropped-How-to-update-PAN-card-640×853.jpg” width=”360″ height=”600″ align=”none”]
PAN Card Update
How to update PAN card : PAN card ऑनलाईन कसे अपडेट करावे ?
PAN card हे सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचे डाकुमेंट झाले आहे. PAN card मध्ये काही बदल करावयाचे झाल्यास, ते ऑनलाईन कसे अपडेट करावे? या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.
- हेही वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटिका योजना २०२१- २२
How to update PAN card? ( PAN card कसे अपडेट करावे. )
स्टेप 1- PAN card update करण्यासाठी NSDL च्या E-GOVERNANCE च्या WWW.TIN-NSDL.COM या अधिकृत वेबसाईटला ओपन करा. Click here
स्टेप 2 – येथे तुम्हला Services सेक्शन मध्ये PAN’ असे लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 3 – Change/Correction in PAN Data ’ विभागात जाऊन Apply बटण दाबा.
स्टेप 4 – Application Type ’ ड्राप डाउन मेन्यु मध्ये जाऊन Changes or Correction in existing PAN data/Reprint of PAN Card (No changes in Existing PAN Data)’ ला निवडा.
स्टेप 5 – Category’ ड्राप डाउन मेन्यु मध्ये जाऊन ‘ Individual ’ ऑप्शनला निवडा.
स्टेप 6– येथे आवश्यक माहिती भरा, या मध्ये नाव, जन्म तारीख, ई मेल एड्रेस, मोबाईल नंबर इ.
स्टेप 7– येथे दिसत असलेला कैप्चा व्यवस्थित भरून ‘ Submit ’ बटन दाबा.
स्टेप 8– आता तुमची रिक्वेस्ट रजिस्टर होऊन, तुम्हाला तुमच्या ईमेल एड्रेस टोकन मिळेल.
रजिस्टर झाल्या नंतर पुढील प्रोसेस काय?
समोर पुढील प्रोसेस पूर्ण करण्यासाठी एक बटण मिळेल, त्यावर दाबल्यावर प्रोसेस पूर्ण होईल.
स्टेप 9– फॉर्मला सबमिट केल्या नंतर 3 ऑप्शन समोर दिसतील.
यातील “Submit scanned images through e-Sign on NSDL e-gov” वर क्लिक करा.
स्टेप 10- विचारलेली माहिती भरा. जशी वडिलांचे नाव वगैरे.
संपूर्ण माहिती भरल्यावर ‘Next’ बटन दबा.
स्टेप 11- आता नवीन पेज ओपन होईल.
स्टेप 12- आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये अपलोड करा.
- स्वतःचे ओळख पुरावा
- वयाचा पुरावा
- Pan card इ.
स्टेप 13- आता declaration साइन करून ‘Submit’ पर क्लिक करा.
स्टेप 14- येथे एक पेमेंट पेज दिसेल, येथे तुम्हला आवश्यक फि ऑनलाईन भरायची आहे, ज्याची तुम्हला acknowledgement slip मिळेल.
स्टेप 15 – आता प्रिंट आऊट घेवून कागदपत्रांच्या प्रत्यक्ष पुराव्यासह NSDL e-gov कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी. प्रिंटवर योग्य ठिकाणी तुमचा फोटो चितकावून डॉक्युमेंटवर सही करावी.