पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र -5

7
Created on By पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र -5MAE
पोलीस भरती लेखी परीक्षा ऑनलाईन सराव क्र -5

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव क्र - 5

1 / 12

5/12 चे टक्केवारीत रूपांतर करा .

2 / 12

खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?

3 / 12

सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते .

4 / 12

त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे ' या वाक्यातील विशेषण ओळखा . ( A ) त्या ( B ) झाडाखाली ( D ) कुत्रा ( C ) काळ

5 / 12

सूचना : खालील प्रत्येक प्रश्नात दोन विधाने I आणि II दिलेले आहेत . हे विधान एक तर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतः कारणांचे परिणाम असू शकतात . यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो . दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधीचे वर्णन करतो ते ठरवा .

I)  X देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केला आहे .

II ) X देशाला अवैध स्थलांतराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे . ( A ) विधान I कारण आहे विधान II त्याचा परिणाम आहे . ( B ) विधान II कारण आहे आणि विधान I त्याचा परिणाम आहे .

6 / 12

मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे . एक मुलगी दोन्ही बाजूनी नवव्या स्थानावर उभी आहे तर वर्गात एकूण किती मुली आहेत ?

7 / 12

Choose the word which is most similar in meaning to the given word . BEGIN

8 / 12

19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता ?

9 / 12

बुलबुल आपलं घरट कुठे बनविते ?

10 / 12

' अखंड ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

11 / 12

Choose the word which is opposite in meaning in the given word . ADULTERATION

12 / 12

सूचना : प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने आहेत . ज्यांच्याखाली a , b , c आणि d अशी चार विधाने आहेत . क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचविते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडित असेल . एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे  .

Your score is

The average score is 51%

0%

पोलीस भरती 2022: लेखी परीक्षा सराव पेपर क्र. – 4 | Download free PDF

पोलीस भरती सराव पेपर फ्री pdf


मित्रानो, पोलीस भरती तयारी करतांना पोलीस भरती सराव करण्यासाठी Online  test किंवा Paper PDF शोधात असतो, तुमच्या करिता असेच काही पेपर घेऊन आलो आहोत. आपल्या या वेबसाईट  एकच उद्देश आहे कि जास्तीत जास्त नोटस तसेच प्रश्संच  आपल्या पर्यत पोचवणे हाच आहे. आपल्याला नक्की आवडेल . विद्यार्थ्यांना भरपूर  नोट्स, पेपर संच किंवा ऑनलाईन टेस्ट मिळणे सोपे व्हावे या  करिता ह्या वेबसाईट निर्मिती करणायत आली आहे.  सांकेतिक स्थळाला रोज  भेट द्या आणि नोट्स मिळावा.  

पोलीस भरती 2021, लेखी परीक्षा सराव पेपर क्र. 4

( सराव पेपर PDF डाउनलोड करण्यासाठी कोपऱ्यातील बाणावर क्लिक करा )