SBI Job 2023: SBI मध्ये लिपिक पदाच्या 8283 जागांसाठी भरती. लगेच अर्ज करा.

SBI Job 2023: SBI मध्ये लिपिक पदाच्या 8283 जागांसाठी भरती. लगेच अर्ज करा.

भारतीय स्टेट बँकतील असोसिएट भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, आठ हजार २८३ जागांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबरपर्यंत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट तथा लिपिक

पदसंख्या : ८,२८३ पदे

  • अनुसूचित जातीसाठी एक हजार २८४,
  • अनुसूचित जमातीसाठी ७४८,
  • इतर मागास प्रवर्गासाठी एक हजार ९१९,
  • आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्लूएस) ८१७ तर
  • खुल्या प्रवर्गासाठी ३५१५ उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. एकात्मिक दुहेरी पदवी (IDD) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 31 डिसेंबर 2023 किंवा त्यापूर्वीची आहे याची खात्री करावी.

वयोमर्यादा 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावी.

परीक्षा स्वरूप : भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून, ती बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या परीक्षेसाठी इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठी माध्यमही उपलब्ध करून देण्यात आले.

अर्ज सुरु तारीख: नोव्हेंबर 17, 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : ७ डिसेंबर २०२३

पूर्व परीक्षा (१०० गुण) : जानेवारी २०२४

मुख्य परीक्षा (२०० गुण) : फेब्रुवारी २०२४

अर्ज फी : सर्वसाधारण/ OBC/ EWS श्रेणीसाठी अर्जाची फी ₹ 750/- आहे. SC/ST/PwBD/ESM/DESM यांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाइट : sbi.co.in

असा करा अर्ज

  • सर्व प्रथम sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठावर जा आणि SBI Clerk Recruitment 2023
  • Apply Online link वर क्लिक करा.
  • येथे तुमची नोंदणी करा, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे येईल.
  • यानंतर अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्जाची फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
  • भविष्यातील संदर्भांसाठी डेस्कटॉपवर अर्जाची प्रत सेव्ह करा.

SBI Recruitment 2023 : SBI मध्ये 439 पदांसाठी भरती सुरु, लगेच अर्ज करा.

SBI Recruitment 2023 : SBI मध्ये 439 पदांसाठी भरती सुरु, लगेच अर्ज करा.

State Bank of India has released a new recruitment to fill some Specialist Cadre Officer Posts. Around 439 vacancies will be filled under this recruitment. Applications are invited from eligible candidates for recruitment. Candidates can apply online for these posts. Last date to apply is 06 October 2023.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या काही जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत जवळपास ४३९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ आहे.

विभागाचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव व रिक्त पदे :

▪️असिस्टंट मॅनेजर (AM) : 335
▪️असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) : 01
▪️मॅनेजर : 08
▪️डेप्युटी मॅनेजर : 80
▪️चीफ मॅनेजर : 2
▪️प्रोजेक्ट मॅनेजर : 06
▪️सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर : 07

एकूण रिक्त पदे : 439

शैक्षणिक पात्रता :

▪️कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ सॉफ्टवेअर विषयात B.E/ B.Tech/ M.Tech/ M.Sc/ MBA/ MCA + 2/ 5/ 8/ 10 वर्षे अनुभव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :06 ऑक्टोबर 2023

वयोमर्यादा :
▪️खुला : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघा.
▪️ओबीसी : 3 वर्षांची सूट.
▪️मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट

अर्ज फी :

▪️खुला/ ओबीसी/ EWS : 750 रुपये.
▪️मागासवर्गीय/ PWD : फी नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत बेवसाईट :  https://sbi.co.in/ या वेबसाईटला भेट द्या.
जाहिरात पहा ( Notification) : क्लिक करा 

SBI Bharti 2023 : SBI मध्ये 6160 पदासाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरु.

SBI Bharti 2023 : SBI मध्ये 6160 पदासाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरु.

SBI Bharti 2023: State Bank of India (SBI) has released a notification for the recruitment of “Apprentices under the Apprenticeship Act, 1961”. There will be recruitment for these posts to fill a total of 6160 vacancies. Online registration of application from 1st September to 21st September 2023.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये “प्रशिक्षु कायदा, 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवार” च्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी एकूण ६१६० रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्जाची ऑनलाइन नोंदणी.

रिक्त पदांची संख्या: ६१६० रिक्त जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत

पे-स्केल : रु.१५,०००/-PM

अर्ज पद्धत: ऑनलाइन

वयोमर्यादा : 20 to 25 year

शैक्षणिक पत्रता –
Apprentice – Graduate

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

जाहिरात पहाक्लिक करा

ऑनलाईन अर्जक्लिक करा