कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 2023 च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे. कॉन्स्टेबल (GD) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.ssc.nic.in या अधिकृत वेबसाइट वरून करायचे आहेत. भरती विषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात काळजी पूर्वक वाचा.
रिक्त पदांची संख्या: ७५७६८
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (GD)
अधिकृत वेबसाइट: www.ssc.nic.in
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
शेवटची तारीख: २८.१२.२०२३
रिक्त पदांचा तपशील:
- बीएसएफ – 27875
- CISF – ८५९८
- CRPF – 25427
- SSB – 5278
- ITBP – 3006
- आसाम रायफल्स – 4776
- SSF – 583
- NIA – 225
हेही वाचा :
पात्रता तपशील: उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा:
- किमान वय १८ वर्षे
- कमाल वय: 23 वर्षे
पगार पॅकेज:
रु. 18,000 – 69,100/-
निवड पद्धत:
- मुलाखत
- संगणक आधारित परीक्षा
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी
- शारीरिक मानक चाचणी
- तपशीलवार वैद्यकीय तपासणी
- वैद्यकीय तपासणीचे पुनरावलोकन करा
अर्ज शुल्क:
- इतर उमेदवारांसाठी: रु. 100/-
- महिला, SC/ST/ESM उमेदवार: शून्य
अर्ज सादर करण्याच्या तारखा: 24.11.2023 ते 28.12.2023
जाहिरात पहा : येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक: येथे क्लिक करा