शिक्षक भरतीच्या आठवणी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे पवित्र पोर्टल कडून नक्कीच शिक्षक भरती संदर्भातले वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून, तीन टप्प्यांमध्ये सदरची शिक्षक भरती केली जाणार आहे. या संदर्भात अधिकृतरित्या सूत्राकडून माहिती देण्यात आली आहे. सदरच्या शिक्षक भरती मध्ये 30 हाजर शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
दरम्यान पहिल्या टप्यात 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत पवित्रवर जाहिराती अपलोड करणे, दुसरा टप्पा 15 नोव्हेंबरनंतर तीन आठवड्यात उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरून देणे व तिसरा टप्पा हा 30 जानेवारीपर्यंत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांच्या नेमणुका देणे असा असणार आहे. खाजगी संस्थाच्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखत कार्यक्रम असणार आहे.