Talathi Bharti 2023 : तलाठी भरती संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या उमेदवाराची ऑनलाइन अर्ज भरताना दोन किंवा अधिक वेळा परीक्षा शुल्क जमा केले, अशा उमेदवारांपैकी २३,३७९ उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्यात आले आहे. तथापि, 1,219 उमेदवारांचे नाव आणि बँक खात्यावरील नाव जुळत नसल्याने त्यांचे डुप्लिकेट परीक्षा शुल्क उमेदवारांना अद्याप परत करता आले नाही. तथापि, दुप्पट परीक्षा शुल्क परत करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी यासोबत जोडली आहे आणि यादीतील उमेदवारांनी खालील तपशील talathi.recruitment2023@gmail.com या ई-मेल आयडीवर त्वरित सबमिट करावा असे सूचित करण्यात आले आहे.
उमेदवारांची नावे :-
बँकेचे नाव :-
बँक खाते क्र.
बँकेचा IFSC कोड :-
नाॊंदणी क्रमांक. (तलाठी अर्ज नोंदणी क्रमांक):-
मोबाईल क्र. :-
ई – मेल आयडी :-