WRD Bharati 2023 : महाराष्ट्र शासनच्या जलसंपदा विभागाकडून 4497 जागांसाठी नवीन मेगा भरती जाहीर, लगेच अर्ज करा.

WRD Bharati 2023 : महाराष्ट्र शासनच्या जलसंपदा विभागाकडून 4497 जागांसाठी नवीन मेगा भरती जाहीर, लगेच अर्ज करा.

महाराष्ट्र शासनच्या जलसंपदा विभागाकडून 4497 जागांसाठी नवीन मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहेत. या अंतर्गत विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 3/11/23 असून, ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 24/11/23 पर्यंत आहे.

पद आणि पदसंख्या

1 )वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – 04 जागा

2 )निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) – 19 जागा

3) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – 14 जागा

4) वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) – 05 जागा

5) आरेखक (गट-क) – 25 जागा

6) सहाय्यक आरेखक (गट-क) -60 जागा

7 )स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) -1528 जागा

8) प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) – 35 जागा

9) अनुरेखक (गट-क)- 284 जागा

10) दफ्दर कारकुन (गट-क) –  430 जागा

11 )मोजणीदार (गट-क)-  758 जागा

12 )कालवा निरीक्षक (गट-क) – 1189 जागा

13 )सहाय्यक भांडारपाल (गट-क)-  138 जागा

14) कनिष्ठ सर्व्हेक्षण सहाय्यक (गट-क) –  08 जागा

एकूण – 4497 जागा 

 

परीक्षा शुल्क (फी) व परीक्षा शुल्काचा भरणा करणे :-

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.१०००/-
  • मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.९००/-
अधिकृत वेबसाईट येथे  wrd.maharashtra.gov.in/
अधिकृत जाहिरात क्लिक करा 
अर्ज येथे करा  क्लिक करा 
Spread the love

Leave a Comment