जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 2023.

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 2023.

जिल्हा परिषद भरती 2023 : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आयबीपीएस कंपनीने सोमवारी याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले.

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरती 2023 वेळापत्रक

३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे, तर
४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत.
५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होईल.

Spread the love

Leave a Comment