ZP Requirement 2021 : जिल्हा परिषद , सोलापूर यांच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष विभागाच्या आस्थापनेवरील सनदी लेखपाल पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने ( ई – मेल द्वारे ) अर्ज मागविण्यात येत आहेत . To fill up a total of 15 posts of Chartered Accountants on the establishment of District Water and Sanitation Mission Cell of Zilla Parishad, Solapur, applications are being invited from eligible candidates in the prescribed format or online (via e-mail).
पदाचे नाव : सनदी लेखपाल
पदसंख्या : १५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी .
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत ई – मेलद्वारे अर्ज करता येतील .
- हेही वाचा : IBPS Clark 2021 : आयबीपीएस क्लार्क भरती , अधिसूचना जारी! अर्ज प्रक्रिया व महत्वाच्या तारखा जाणून घ्या.
अर्ज सादर करण्याचा ई – मेल पत्ता nbazpsolapur@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता– जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष , रूम नं २०३ , जिल्हा परिषद , सोलापूर .
अधिकृत वेबसाईट : www.zpsolapur.gov.in